

E Gram Sevak
Mitra
ग्रामसेवक मित्रांसाठी
महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवकांसाठी खुषखबर!!!
शासनाच्या नवीन करआकारणी धोरणाप्रमाणे आर्च इन्फोटेक घेऊन आले आहेत “ग्रामसेवक मित्र” नावाचे सुलभ करआकारणी सोफ्टवेअर.
शासनाच्या नवीन करआकारणी धोरणाप्रमाणे, एका घराची घरपट्टी आकारणी करायची असल्यास सुमारे सहा प्रकारचे निकष, ३ वेगवेगळ्या सूत्रांचा वापर करावा लागतो, बर्याच वेळा हि समिकरणे गुंतागुंतीच असल्याने घरपट्टी प्रत्येक वेळी अचूक निघेल याचीही खात्री नसते.
याच पद्धतीने आता शेकडो घरांची आकारणी करायची असल्याने बराचसा ग्रामसेवक आणि कर्मचारी वर्ग विचारात असतानाच, “ग्रामसेवक मित्र” या सुलभ करआकारणी सोफ्टवेअरने दिलासा मिळालेला आहे.
महत्वाचे असे कि “ग्रामसेवक मित्र” सोफ्टवेअर ने एका घराची घरपट्टी काही सेकंदाच्या आत आपल्याला काढता येते ती सुद्धा अचूक. आणि यामुळे आता शेकडो घरांची नवीन धोरणाप्रमाणे आकारणी करण्यासाठी महिना लागणार असेल तर या “ग्रामसेवक मित्र सॉफ्टवेअर” ने हि आकारणी काही तासातच पूर्ण होऊ शकणार आहे.
हे सोफ्टवेअर बुलडाणा मधिल ग्रामसेवक, ग्रामसेवक संघटना यांच्या संकल्पनेतुन; ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची निकड याचा विचार करुन आर्च इन्फोटेक च्या टिमने बनविलेला आहे. सदर सोफ्टवेअर अगदी वाजवी दरात महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना पुरवण्यात येणार आहे.

शासकीय दि. 31 डिसेंबर, 2015 च्या अधिसुचनेनुसार सुधारित पध्दतीने तसेच रेडी रेकनर सुत्रानुसार एकमेव मराठीत काम करणारे “e-ग्रामसेवक मित्र” मराठी सॉफ्टवेअर प्रणाली